Saturday, July 7, 2018

गुडघे दुखी, मान दुखी, कंबरदुखी आजारासाठी प्रभावी होमीओपथीक उपचार 
⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪
गुडघे कधीही बदलू नका, मान व कंबरदुखीसाठी कधी दुखण्यावरच्या व कल्शियमच्या गोळ्या खावू नका त्याने शरीरावर अनेक दुष्परीणाम होतात

👴🏻👨वयाची ४०/५०/६० शी ओलांडली की काहींना हळूहळू गुडघेदुखी, मान व कंबरदुखी त्रास सुरू होतो,आजकाल हे कमी वयातही दिसते जास्त करून कॅम्पुटर वर काम करणारे, वजनाचे काम करणारे, मासिक पाळी बंद झालेल्या स्रीया, जास्त वजन असल्यावर, शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅल्शियम तयार होण्याची क्रिया मंदावल्यावर हाडे ठिसूर होऊन सांध्याची झिज झाल्याचे दिसून येते.

🚫त्यावर उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) व पेनकीलर व कॅल्शियमच्या नको तेवढ्या गोळ्या असे हाडांच्या डाॅक्टरांकडून सुचविले जाते.

⚪अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी खर्च करून शेवटी आज़ार वाढतो आणि आपण हताश होतो😖😫

⚪बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे, 💊💉🔴🔵पेनकीलर/ कॅल्शियम गोळ्या खाल्याने २-३ वर्षे बरे वाटते पण अॅसिडीटी व पोटाचा भयंकर त्रास होतो व आजार व दुखणे तसेच राहते आणि पुन्हा मागचे पाढे परत.

⚪यावर एक होमीओपथीक विनादुष्परीणाम उपचार पद्धती आहे. जिचा लाभ हजारो गुडघादुखीने व मानदुखी/पाठदुखीने त्रस्त जे भलीमोठ्ठी रक्कम खर्च करू शकत नाहीत त्यांच्यासाठी होमिओपथी स्वस्तात व कायमचा इलाज करते.

⚪  माण/ कंबर / गुढघेदुखीचे मुळ कारण दुर करून व्यायाम व होमीओपथीक अाैषधाच्या मदतीने दुखणे बरे केले जाते आणि नैसर्गिकरित्या आजार बरा केला जातो.
⚪होमीओपथी आैषधांचा नियमित वापर केल्याने त्रास कमी होतो व आैषधे कायम खाण्याची गरज पडत नाही.

⚪अनेकांचे गुढघ्याचे ऑपरेशन टळले व मान व कंबर दुखी गेल्याची उदाहरणे आहेत व लोक दुखण्याच्या त्रासापासून मुक्त झाले आहेत.

त्यामुळे असा काही त्रास  असल्यास लगेच  ऑपरेशन करण्याआधी व कायम आैषधे खाण्याआधी एकदा 
डॉ.  चंद्रकात भापकर सरांची
भेट नक्की घ्याआणि ऑपरेशन मुळे होणारा शरिरिक, मानसिक, आर्थिक त्रास टाळा व विना दुष्परीणाम होमोपाथिक औषधांचा फायदा घ्या

👇👇👇👇👇👇👇👇👇

✔   पत्ता-- मुंबई
      
     *डॉ.चंद्रकात भापकर

वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर
शॉप नं.18, डी एन एस विला समोर, सन्घर्ष क्रिडा मंडळ शेजारी, जाग्रुती नगर मेट्रो स्टेशनच्या बाजूला, भटवाडी, घाटकोपर(प) मुंबई : 400084.
सकाळी 10.30 ते दुपारी 2

 मोबाईल -- ९८६७०५४७३४.

नवी मुंबई, कोपरखैराने

वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर
लायन्स क्लब ऑफ कोपेर्खैरने, सेक्टर ७, कोपेर्खैरने, नवी मुंबई. ४००७०९
सायं 6 ते 9 वाजेपर्यंत
 
मोबाईल: ९८६७०५४७३४

मोशी,पुणे..

डॉ. लिना तांबे/भापकर
डॉ.चंन्द्रकात भापकर

अदिती होमीओपथीक सेंटर

शाॅप नं 28, नाॅर्थ अवेनु बिल्डिंग, जलवायू विहार जवळ, सेक्टर 6, स्पाईन रोड, मोशी प्राधीकरण,मोशी, पुणे.

9702240077/9867054734
प्रत्येक महीण्याच्या दुसर्या व चौथ्या सोमवारी
पुर्वनियोजीत वेळेनुसार.

⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪
हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा.

तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे अॅापरेशन व कंबर/ मान/ गुडघे यांचे दुखणे  टाळू शकेल.

हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.
कदाचित तुमच्या  कुटुंबियांस *
मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
वेब साईट : www. vitalityhomoeopathy.in

No comments:

Post a Comment