Saturday, July 7, 2018

मुतखडा व पित्ताशयातील खड्यासाठी प्रभावी विनाऑपरेशन/ विनादुष्परीणाम होमीओपथीक ऊपचार

हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा

तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे ऑपरेशन टाळू शकेल.

हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.

कदाचित तुमच्या  कुटुंबियांस मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪

                     Very IMP

२ मिनिटे वेळ काढून नक्की वाचा.

⚪ आपल्यापैकी अनेक जन किडनी स्टोन म्हणजेच  मुतखडा  आणि   पित्ताशयाचे खडे(Gall stones)  यांनी त्रस्त असतात.

⚪   लघवीतील टाकाऊ घटक जर नियमित शरिराबाहेर पडले नाहीत तर ते किडनी, मुत्राशयात साठून राहतात व त्यांचे रुपांतर किडनी स्टोन मध्ये होते.

⚪   तसेच वारंवार पोटाच्या तक्रारी होवुन,  वारंवार अॅसिडिटीच्या व अनेक प्रकारच्या गोळ्या खाऊन पित्ताच्या चयापचय क्रियेत (Metabolism मध्ये )  बिघाड होवून पित्ताशयात पित्ताचे खडे होतात.

🚫   किडनी स्टोन असो किंवा पित्ताशयाचे खडे असो  सर्रास ऑपरेशनचा सल्ला दिला जातो ज्याचा खर्च लाखो रुपयात जातो.

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

    परंतु किडनी स्टोन च्या अनेक रुग्णांचे ऑपरेशन करुन सुध्दा पुन्हा त्यांना नवीन स्टोन होऊन त्रास होतोच.

पित्ताशयाच्या खड्यांच्या ऑपरेशन मध्ये तर पित्ताशयच काढावयास सांगतात परंतु त्याने पुढे आयुष्याभर पचनाच्या तक्रारी सुरु राहतात असे ऑपरेशन झालेल्या पेशंटस्चेच अनुभव आहेत. 

⚪  मुंबई  येथे

    *डॉं. चंद्रकात भापकर सर

किडनी स्टोन आणि  पित्ताशयाचे खडे ऑपरेशन न करता विरघळून पडतील या साठी विशेष होमीओपथीक ऒषधे देतात तसेच इतर आजार पण त्यात बरे होतात.

त्यांच्या ऒषधांनि असलेले खडे विरघळून पडतातच  व  नविन तयार होत नाहीत असा त्यांच्या अनेक रुग्णांचा अनुभव आहे. शारीरिक जी tendency असते ती कमी होते आणि शरीर स्वस्थ होते.

⚪   डॉ.  चंद्रकात भापकर सरांकडे आतापर्यंत 25 मि.मि. (2.5 से.मि.) पर्यंतचे व त्यापेक्षा जास्त  किडनी स्टोन ऒषधांनी विरघळून पडल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
                                             आणि
 अनेकांचे पित्ताशयाचे ऑपरेशन टाळुन पित्ताशयाचे खडे विरघळुन गेल्याची उदाहरणे आहेत व लोक पित्ताशयाच्या त्रास पासून मुक्त झाले आहेत.

त्यामुळे किडनी स्टोन किंवा पित्ताशयाचे खडे असल्यास लगेच  ऑपरेशन करण्याआधी एकदा 
डॉ.  चंद्रकात भापकर सरांची
भेट नक्की घ्या
 आणि ऑपरेशन मुळे होणारा शरिरिक, मानसिक, आर्थिक त्रास टाळा व विना दुष्परीणाम होमोपाथिक औषधांचा फायदा घ्या

👇👇👇👇👇👇👇👇👇

✔   पत्ता-- मुंबई
      
     *डॉ.चंद्रकात भापकर

वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर
शॉप नं.18, डी एन एस विला समोर, सन्घर्ष क्रिडा मंडळ, भटवाडी, घाटकोपर(प) मुंबई : 400084.
सकाळी 10.30 ते दुपारी 2
 मोबाईल -- ९८६७०५४७३४.

नवी मुंबई

वायटॅलिटी होमीओपथीक सेंटर
लायन्स क्लब ऑफ कोपेर्खैरने, सेक्टर ७, कोपेर्खैरने, नवी मुंबई. ४००७०९
सायं 7 ते 9 वाजेपर्यंत
 
मोबाईल: ९८६७०५४७३४

पुणे..

डॉ. लिना तांबे/भापकर
डॉ. चंन्द्रकात भापकर

अदिती होमीओपथीक सेंटर

शाॅप नं 28, नाॅर्थ अवेनु बिल्डिंग, जलवायू विहार जवळ, सेक्टर 6, स्पाईन रोड, मोशी प्राधीकरण,मोशी, पुणे.

9702240077/9867054734

प्रत्येक महिण्याच्या दुसर्या  व चौथ्या सोमवारी सकाळी 9 ते दुपारी २वा.
By appointment

⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪⚪

हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करुन गरजू पेशंटस्  पर्यंत पोहचवा.

तुमचे एक शेअरिंग अनेक रुग्णांचे अॅापरेशन टाळू शकेल.

हि पोस्ट सेव्ह करुन ठेवा.
कदाचित तुमच्या  कुटुंबियांस *
मित्रपरिवारास नंतर उपयोगी पडेल.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
वेब साईट : www.vitalityhomoeopathy.in

No comments:

Post a Comment